Jammu & Kashmir: बारामुल्ला येथे दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत 3 जवानांसह 1 नागरिक किरकोळ जखमी

बारामुल्लाच्या पारिसवानी भागात दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत 3 जवानांसह एक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

Photo Credit - ANI

बारामुल्लाच्या पारिसवानी भागात दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत 3 जवानांसह एक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. याआधी शनिवारी अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. शोपियांमध्ये गुरुवारी लष्कराने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. यादरम्यान एका रस्ते अपघातात तीन जवान शहीद झाले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement