Bigg Boss Marathi 3: विशालने निकमने बिग बॉसच्या बाहेरचा प्रवास अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनाने केला सुरू, पाहा काय म्हणाला

बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता विशाल निकमचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता विशाल निकमचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. विशालला विजेतेपद मिळाल्यावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झालाय. विशालने बिग बॉसच्या बाहेरचा प्रवास अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनाने सुरू केलाय. सोशल मीडियावर विशालने फोटो शेअर केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement