VIDEO: Urfi Javed ने घातल्या दोन पँट्स, ड्रेसिंग स्टाईल बघून लोकांनी केले ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फॅशनच्या नावावर उर्फीने चक्क दोन पॅंट एकत्र परिधान केले, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

Urfi Javed

Urfi Javed Video: बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फॅशनच्या नावावर उर्फीने चक्क दोन पॅंट एकत्र परिधान केले, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक संतापले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने इंस्टाग्रामवर कमेंट करत लिहिले की, "कोई इसे जूता सुंघाओं, होश में लाओ." आणखी एका युजरने लिहिले की, "ज्यादा कपड़े पहनने के चक्कर में दो-दो पैंट पहन ली. त्याचवेळी तिसऱ्या यूजरने लिहिले की, "फॅशन की मां-बहन एक कर दी."

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement