Uorfi Javed Hot Pics: उर्फीच्या नवीन बोल्ड अवतारामुळे चाहते चकित, डेनिम पँटचा केला चक्क टॉप

उर्फी जावेद तिच्या रंगीबेरंगी आणि बोल्ड अवताराने सतत चर्चेत असते. पण यावेळी उर्फीने केलेल्या अवतारामुळे सगळे चकित झाले आहेत, पाहा फोटो

Uorfi Javed Hot Pics

Uorfi Javed Hot Pics: उर्फी जावेद तिच्या रंगीबेरंगी आणि बोल्ड अवताराने सतत चर्चेत असते. पण यावेळी उर्फीने केलेल्या अवतारामुळे सगळे चकित झाले आहेत . उर्फी जावेदने डेनिम पँट टॉप बनवला आहे. उर्फीच्या नवीन लूकचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा फोटो: 

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement