Uorfi Javed ला Halloween 2023 मध्ये Rajpal Yadav च्या Chota Pandit भूमिकेतील लूक वरून जीवे मारण्याची धमकी
उर्फीने या धमकीचे काही स्क्रिन शॉर्ट्स देखील शेअर केले आहेत. इमेलद्वारा वेगवेगळ्या अकाऊंटवरून तिला धमकी आली आहे.
- Read in
- मराठी
Uorfi Javed तिच्या विचित्र फॅशन आणि कपड्यांच्या स्टायलिंगमुळे सतत चर्चेमध्ये असते. नुकतीच ती अभिनेता राजपाल यादव च्या भूलभूलैय्या सिनेमातील 'छोटा पंडित' भूमिकेतील वेशभूषेमध्ये दिसली. Halloween 2023 साठी तिने हा लूक केला होता. मात्र तिच्या या लूक वरील फोटोवरून आता तिला जीवे मारण्याची धमकी आली आहे. उर्फीने या धमकीचे काही स्क्रिन शॉर्ट्स देखील शेअर केले आहेत. इमेलद्वारा वेगवेगळ्या अकाऊंटवरून तिला धमकी आली आहे. Urfi Javed: उर्फी जावेदचा नवा लूक चर्चेत, सिगरेटचा वापर करून बनवला ड्रेस.
पहा ट्वीट
I’m just shocked and appalled by this country mahn , I’m getting death threats in recreating a character from a movie where as that character didn’t get any backlash :/ pic.twitter.com/pOl9FvTYzT
— Uorfi (@uorfi_) October 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2023 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

