Uorfi Javed च्या 'बोल्ड फॅशन' मुळे वाढल्या अडचणी; दुबई मध्ये पोलिसांच्या ताब्यात - Reports

Bigg Boss OTT ची स्टार Urfi aka Uorfi Javed तिच्या 'बोल्ड फॅशन' मुळे चर्चेमध्ये असते.

Urfi Javed ( Photo- Instagram)

Bigg Boss OTT ची स्टार Urfi aka Uorfi Javed तिच्या 'बोल्ड फॅशन' मुळे चर्चेमध्ये असते. दुबई मध्येही एका व्हिडिओच्या शूटिंग दरम्यान तिने घातलेले कपड्यांवरूनच तिच्या अडचणी वाढल्या आणि उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप तिच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now