अभिनेत्री सोनाली राऊत ( Sonali Raut ) तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो पोस्ट होताच व्हायरल ही होतात.सोनाली राऊत रिअॅलिटी शो बिग बॉस 8 चा भाग होती. या शोमध्ये सोनालीने खूप धमाल केली. त्यामुळे ती चर्चेत आली होती.सोनाली तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिची स्टाइल ही खूप आवडते. आता पुन्हा सोनालीने तिचा बिकिनीवरचा हॉट फोटो शेअर करुन चाहत्यांची झोप उडवली आहे. निळ्या रंगाच्या बिकिनी मध्ये सोनाली एकदम हॉट दिसत आहे. पहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)