बिग बॉस फेम Sonali Raut हिचा बोल्ड, सेक्सी लूक मधील व्हिडिओ एकट्यातच पहा (Video)
सोनालीने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तिने बिकिनी घातली असून त्या व्हिडीओमध्ये ती खुप हॉट दिसत आहे.
अभिनेत्री सोनाली राऊत (Sonali Raut) तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो पोस्ट होताच सोशल मिडीयावर व्हायरल होतात.सोनाली राऊत बिग बॉस 8 या रिअॅलिटी शोचा भाग होती . या शोमध्ये सोनालीने खूप धमाल केली. त्यामुळे ती चर्चेत आली होती. सोनाली तिचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या चाहत्यांना तिची ही स्टाइल खूप आवडते.आता पुन्हा सोनालीने तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. सोनालीने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात तिने बिकिनी घातली असून त्या व्हिडीओमध्ये ती खुप हॉट दिसत आहे. तुम्ही ही पहा व्हिडिओ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)