Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेदचा टॉपलेस फोटोशूट, वाढवला इंटरनेटचा पार
अभिनेत्री उर्फी जावेदने सगळ्या हद्द पार करत चक्क टॉपलेस फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) कायमच तिच्या अतरंगी कपडे आणि त्यातील तिच्या फोटोशूटबाबत (Photoshoot) चर्चेत असते. पण यावेळी उर्फीने सगळ्या हद्द पार करत चक्क टॉपलेस (Topless Photoshoot) फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram Account) अकाउंटवर शेअर केला आहेत. तरी या फोटोमध्ये तिने टॉप परिधान करण्या ऐवजी सिल्व्हर कोटींगचा (Silver Coating) वापर केल्याचं दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
New Zealand vs Pakistan, 3rd ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
PAK vs NZ 3rd ODI Live Streaming: शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार तिसरा वनडे सामना, कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण? घ्या जाणून
Actress Angel Rai Gets Death Threat: 'घोटाळा' वेब सीरिजमधील अभिनेत्री एंजेल राय हिला सोशल मीडिया फॉलोअर्सकडून जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement