Rasik Dave Passed Away: छोट्या पडद्यावरील सुप्रसिध्द अभिनेते रसिक दवे यांचं निधन
सुप्रसिध्द टीव्ही अभिनेते रसिक दवे यांचं वयाच्या 65 व्या वर्षी किडनीच्या आजाराने निधन.
अभिनेत्री केतकी दवे (Ketaki Dave) यांचे पती तसेच सुप्रसिध्द टीव्ही अभिनेते (TV Actor) रसिक दवे (Rasik Dave) यांचं निधन झालं आहे. रसिक दवे 65 वर्षाचे असुन गेल्या काही महिन्यापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. तसेच दोन आठवड्यापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काल संध्याकाळी म्हणजेच शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)