Tunisha Sharma Mother Video: बॉयफ्रेण्ड शिजानने दिला तुनिषाला धोका, तुनिषा शर्माच्या आईने व्हिडीओ शेअर करत केला मोठा खुलासा
ज्यात तुनिषाच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तुनिषाच्या आईने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तुनिषाच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे. तुनिषाची आई म्हणाली, तुनिषाला तिचा बॉयफ्रेण्ड शिजानने धोका दिला आहे. तुनिषाला लग्नाचं खोट वचन देवून ४ ते ५ महिने तनुषाचा वापर करुन तिला सोडून दिलं. एवढचं नाही तर शिजान हा पुर्वीचं कुणाबरोबर नात्यात होता तरी त्याने तुनिषाची फसवणुक केली. तुनिषाच्या मृत्यूला शिजान जबाबदार असुन त्याला शिक्षा देण्यात यावी या याशयाचा व्हिडीओ तुनिषाच्या आईने शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)