Tunisha Sharma Cremation: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार

मृत्यू होवून तीन दिवसानंतर आज तनिषा अनंतात विलीन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता तिच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

Tunisha Sharma (PC- Instagram)

२४ डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली तेव्हापासून सिने जगात खळबळ माजली आहे. संबंधित प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत. तरी मृत्यूच्या तिन दिवसांनंतर तुनिषावर आज मुंबईतील मिरा रोड स्मशानभुमित अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तुनिषाच्या कुटुंबियांनी दिली आहे. मृत्यू होवून तीन दिवसानंतर आज तनिषा अनंतात विलीन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता तिच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement