Tunisha Sharma Death Case: तुनिषा शर्मा-शिजान खान दोघही त्यांच्या आयुष्यात मुव्ह ऑन झाले होते पण.. व्हॉट्सअप चॅटमधून मोठा खुलासा
तुनिषा आणि शीझान या दोघांची व्हॉट्सअप चॅट आता पुढे आली आहे. तरी या चॅटमध्ये त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद असल्याचे पुढे आले नाही.
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणाला एक नवं वळण आलं आहे. सध्या वसईतील कोर्टात यासंबंधी खटला सुरु असुन रोज या प्रकरणातील नवनवे खुलासे होताना दिसत आहे. तुनिषा आणि शीझान या दोघांची व्हॉट्सअप चॅट आता पुढे आली आहे. तरी या चॅटमध्ये त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद असल्याचे पुढे आले नाही. किंबहुना ब्रेकअप नंतर दोघांनीही आपापल्या आयुष्यात मुव्ह ऑन केलं होत आणि दोघंही उत्तर मित्र होते असं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट होत आहे. तसेच शिजान सोबत असतांना देखील तुनि, आनंदी असल्याचं शिजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement