Tejaswini Lonari हाताच्या दुखापतीमुळे Bigg Boss Marathi 4 च्या घरातून बाहेर (Watch Video)
तेजस्विनी लोणारीला वैद्यकीय सल्ल्यानुसार, हाताच्या दुखापतीमुळे घराबाहेर पडावं लागत असल्यास बिग बॉस मराठी कडून सांगण्यात आलं आहे.
बिग बॉस मराठी 4 च्या घरात स्पर्धकांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. चार चॅलेंजर्सच्या एंट्रीनंतर घरात वातावरण बदलल्यानंतर आता हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनी लोणारीला घरातून एक्झिट घ्यावी लागत आहे. मागील आठवड्यात टास्क दरम्यान हाताला दुखापत झाल्याने तेजस्विनीला बिग बॉसने सक्तीचा आराम दिला होता पण आता तिच्या हाताची दुखापत पाहता वैद्यकीय सल्ल्यानुसार ती घराबाहेर पडत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. नक्की वाचा: BBM 4: बिग बॉस मराठी 4 ची स्पर्धक Tejaswini Lonari साठी Ranveer Singh कडून खास शुभेच्छा (Watch Video) .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement