Bigg Boss Marathi-3: स्नेहा वाघ आणि जय दुधाणे यांच्यात फुलतायत प्रेमाचे बंध?

स्नेहा वाघ आणि जय दुधाने अशी या दोन्ही स्पर्धकांची नावे आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांचे विषय, वाढत असेलेली जवळीक दोघेही प्रेमळ वाटेवर असल्याचे जाणवते. अद्याप स्पष्टपणे काहीही पुढे आले नसले तरी जाणवण्याइतक्या गोष्टी घडल्या आहेत.

Bigg Boss Marathi 3 | (Photo Credit: Twitter)

मराठी बिग बॉस- 3 मध्ये पाठीमगच्या दोन बिग बॉस प्रमाणे याही वेळी दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. स्नेहा वाघ आणि जय दुधाने अशी या दोन्ही स्पर्धकांची नावे आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांचे विषय, वाढत असेलेली जवळीक दोघेही प्रेमळ वाटेवर असल्याचे जाणवते. अद्याप स्पष्टपणे काहीही पुढे आले नसले तरी जाणवण्याइतक्या गोष्टी घडल्या आहेत.

मराठी बिग बॉस- 3

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)