Salman Khan येणार या आठवड्यात Bigg Boss Marathi 3 च्या चावडीवर; पहा प्रोमो

बिग बॉस चा विकेंडा चा डाव यंदा बिग बॉस मराठी 3 मध्ये 'बिग बॉस ची चावडी' म्हणून टेलिकास्ट केला जातो. यामध्ये होस्ट महेश मांजरेकर आणि त्यांचे पाहुणे स्पर्धकांसोबत कधी गप्पा मारतात तर कधी त्यांची 'शाळा' घेतात.

Salman Khan in BBM3 | PC: Instagram Video Screengrab

बिग बॉस 15 या हिंदी रिअ‍ॅलिटी शो चा होस्ट आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी 'अंतिम' सिनेमाच्या प्रोमेशन साठी सलमान खान आता Bigg Boss Marathi 3 मध्ये येणार आहे. या आठवड्याच्या चावडीच्या एपिसोड मध्ये तो झळकणार आहे. सध्या त्याचा एक प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सलमान मराठी मध्ये 'ओ भाऊ जरा चावडी वर या' असं मराठमोळ्या अंदाजात चाहत्यांना आमंत्रण देताना दिसला आहे.

सलमान  खान बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर

 

View this post on Instagram

 

A post shared by Bigg Boss Marathi Official (@bbmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement