Mast Majedar Kitchen Kallakar मध्ये पंकजा मुंडे, रोहित पवार, प्रणिती शिंदे यांच्या पाककौशल्याचा लागणार 'कस'; पहा प्रोमो
मस्त मजेदार किचन कल्लाकार मध्ये अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण कर्हाडे यांच्या खुमासदार अंदाजामध्ये शो ची रंगत वाढवत आहेत.
Mast Majedar Kitchen Kallakar मध्ये पंकजा मुंडे, रोहित पवार, प्रणिती शिंदे हजेरी लावणार आहेत. त्यांच्या एपिसोडचा प्रोमो नुकताच जारी करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी 'जेवणा'शी निगडीत काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. सोबतच 'राजकीय कोपरखळ्या' देत त्यांनी शो ची रंगत वाढवली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Advertisement
Advertisement
Advertisement