Navratri 2021: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अपूर्वा नेमळेकर हिने साकारले मुंबादेवी चे रुप (See Pics)

आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मुंबादेवीचे रुप साकारले असून त्यातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहा फोटोज...

अपूर्वा नेमळेकर मुंबादेवी रुप (Photo Credits: Instagram)

आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मुंबादेवीचे रुप साकारले आहे. हिरव्या रंगाच्या साडीत देवीच्या साजशृंगारासह अपूर्वा दिसत आहे. काल तिने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रुप साकारले होते.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement