Master Chef India: प्रतिक्षा संपली! बहूचर्चित कुकींग शो मास्टरशेफ इंडिया प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता
काहीच दिवसात मास्टरशेफ इंडिया टीव्हीवर प्रदर्शित केल्या जाणार आहे. सोनी टीव्ही प्रमाणेचं सोनी लिव्ह या ओटीटी प्लाटफॉर्मवर देखील हा शो बघता येणार आहे.
भारतातील बहूचर्चित रिअलिटील कुकिंग शो (Reality Cooking Show) मास्टरशेफ इंडिया (Master Chef India) मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या शोच्या देशातील विविध मोठमोठ्या शहरांमध्ये ऑडिशन्स (Auditions) सुरु आहेत. सोनी लिव्ही (Sony Liv) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) पेजवर या शो संबंधीत अपडेट्स देत आहे. उद्या म्हणजेच 24 सप्टेंबरला मास्टरशेफ इंडियाच्या ऑडिशन्स (Master Chef India Audition) होणार आहेत. तर काहीच दिवसात मास्टरशेफ इंडिया टीव्हीवर प्रदर्शित केल्या जाणार आहे. सोनी टीव्ही (Sony TV) प्रमाणेचं सोनी लिव्ह (Sony Liv) या ओटीटी प्लाटफॉर्मवर (OTT Platform) देखील हा शो बघता येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)