IPC Marathi Web Series Trailer Out: सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा थ्रिलर मर्डर मिस्ट्री ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ

या वेब सीरिजमध्ये कायदेशीर व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला असून दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांवर भाष्य करण्यात आलं आहे. या वेब सीरिजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर, सुरेश विश्वकर्मा, अभेनी सावंत यांच्या भूमिका आहेत.

IPC Marathi Web Series Trailer Out: सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा थ्रिलर मर्डर मिस्ट्री ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ
IPC Marathi Web Series Trailer Out (फोटो सौजन्य - You Tube)

IPC Marathi Web Series Trailer Out: सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजची निर्मिती कोकणातील एका छोट्या गावात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित करण्यात आली आहे. आयपीसी वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झाकास वर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये कायदेशीर व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला असून दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांवर भाष्य करण्यात आलं आहे. या वेब सीरिजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर, सुरेश विश्वकर्मा, अभेनी सावंत यांच्या भूमिका आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले आहे. 25 ऑक्टोबरला अल्ट्रा झकासवरआयपीसी वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.

सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा थ्रिलर प्रदर्शित - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 08:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).