Smriti Irani यांच्या मुख्य भूमिकेतील एकता कपूर यांची गाजलेली मालिका Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi पुन्हा टीव्ही वर दाखवली जाणार आहे. येत्या बुधवारपासून संंध्याकाळी 5 वाजता स्टार प्लसवर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. एकता कपूर यांनी इंस्टाग्रामवर त्याचा खास प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे.

Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi पुन्हा टेलिव्हिजनवर

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)