Kushal Badrike Video From CHYD: कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; 'निरोप घेतो आता..' म्हणत 'चला हवा येऊ द्या' ला अलविदा ( Watch Video)
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल हिंदी शो मॅडनेस मचाएंग़े मध्ये हेमांगी कवी सोबत प्रेक्षकांना हसवत आहे.
'चला हवा येऊ द्या' या शो ने मागील 10 वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोजरंजन केलं आहे. आता हा शो प्रेक्षकांची रजा घेत आहे. या टीमचा एक अविभाज्य भाग असलेल्या कुशल बद्रिके याने शो च्या सेट वरून भावूक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल हिंदी शो मॅडनेस मचाएंग़े मध्ये हेमांगी कवी सोबत प्रेक्षकांना हसवत आहे.
पहा पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement