Koffee with Karan चा नवा सीझन येणार नाही;  Karan Johar ने शेअर केली खास पोस्ट

Koffee with Karan या टेलिव्हजन वरील लोकप्रिय टॉक शो ने प्रेक्षकांची रजा घेतल्याचं आज या कार्यक्रमाचा होस्ट करण जोहरने जाहीर केले आहे.

Koffee with Karan (Photo Credits: Twitter)

Koffee with Karan या टेलिव्हजन वरील लोकप्रिय टॉक शो ने प्रेक्षकांची रजा घेतल्याचं आज या कार्यक्रमाचा होस्ट करण जोहरने जाहीर केले आहे. अनेक कारणांमुळे हा शो चर्चेमध्ये होता. पण आता 6 सीझन नंतर तो नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याचं करण जोहरने एका पोस्ट द्वारा प्रसिद्ध केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement