Indian Idol Marathi Teaser: आता मराठी मध्येही रंगणार इंडियन आयडॉल
हिंदी मध्ये लोकप्रिय झालेला इंडियन आयडॉल हा सिंगिंग रिअॅलिटी शो आता मराठीमध्ये देखील रंगणार आहे.
हिंदी मध्ये लोकप्रिय झालेला इंडियन आयडॉल हा सिंगिंग रिअॅलिटी शो आता मराठीमध्ये देखील रंगणार आहे. पहिल्यांदाच मराठीत हा शो होणार आहे. सोनी मराठी वर हा शो रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Indian Idol Marathi टीझर
View this post on InstagramA post shared by Sony मराठी (@sonymarathi)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)