Mouni Roy हिचा ब्लॅक बिकनीतील सेक्सी फोटो पाहिलात का?

मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात एक बिकिनी वाला बुमरॅंग ही आहे.

Mouni Roy (Photo - Instagram )

आज 28 ऑगस्ट रोजी तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या आधी मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात एक बिकिनी वाला बुमरॅंग ही आहे. त्यात तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून, ती भयंकर हॉट दिसत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement