‘बिग बॉस’च्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये प्रत्येक नव्या दिवशी स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्कचा सामना करावा लागतो. आताही ‘बिग बॉस 4’ मराठीच्या स्पर्धकांसमोर नवा टास्क आहे. ‘बिग बॉस’ विमानतळ गार्डन परिसरामध्ये तयार करण्यात आलं आहे. हा टास्क दोन टीममध्ये खेळला जाणार आहे. व्हिडीओच्या प्रोमोवरून घरातील दोन टीममध्ये जबरदस्त भांडण होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. नुकताय याते प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)