Drugs Case: टेलिव्हिजन अभिनेता गौरव दीक्षित याला कोर्टाकडून जामीन

ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या टेलिव्हिजन वरील अभिनेता गौरव दीक्षित याला मुंबई कोर्टाने जामीन दिला आहे.

Gaurav Dixit (संग्रहित संपादित प्रतिमा)

Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या टेलिव्हिजन वरील अभिनेता गौरव दीक्षित याला मुंबई कोर्टाने जामीन दिला आहे. तर 50 हजार रुपयांच्या जामीनावर आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय त्याला शहर सोडून जाता येणार नाही आहे. त्याचसोबत आरोपपत्र दाखल होईल पर्यंत त्याला प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी NCB च्या कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement