Dr Priya Dies: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 8 महिन्यांची होती गरोदर

नियमित आरोग्य तपासणीसाठी ती रुग्णालयामध्ये गेली होती. त्याचवेळी तिला हृदयविकाराचा तिव्र झटका आला.

Representative Image (Photo Credits: RawPixel)

दक्षिणेतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीची (Malayalam Tv Industry) प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. प्रियाचे निधन (Actress Dr. Priya Death) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 35 वर्षीय अभिनेत्री प्रिया लवकरच आई होणार होती. ती आठ महिन्यांची गरोदर होती. नियमित आरोग्य तपासणीसाठी ती रुग्णालयामध्ये गेली होती. त्याचवेळी तिला हृदयविकाराचा तिव्र झटका आला.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishor Satya (@kishor.satya)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)