Dinesh Phadnis Hospitalized: CID फेम फ्रेड्रीक उर्फ दिनेश फडणीस यांना ह्रदयविकाराचा झटका, तुंगा रुग्णालयत जीवनाशी झुंज सुरु

CID फेम फ्रेड्रीक्स उर्फ दिनेश फडणीस यांना ह्रदयविकाचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dinesh phadnis Pc Twitter

CID फेम फ्रेड्रीक्स उर्फ दिनेश फडणीस यांना ह्रदयविकाचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये सद्या उपचार सुरु आहे. शुक्रवारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. दिनेश यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटवर ठेवले आहे. सद्या रुग्णालयात ते जीवनाशी झुंज देत असल्याची माहिती मिळत आहे. फ्रेड्रीक्सच्या चाहत्यांना ही बातमी कळताच मोठा धक्का बसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now