Dhindora वेब सीरीज वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

यूट्यूबर भुवन बाम (Bhuvan Bam) आपली पहिली वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या वेब सीरिजमध्ये भुवन बाम वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. आम्ही 2017 मध्येच ढिंढोरा बाबत विचार केला होता. तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे भुवनने म्हटले आहे.

Dhindora Web Series

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement