Devmanus 2 Promo: ‘देवमाणूस 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; इथे पहा प्रोमो
देवमाणूस 2 सोबतच आज अजून दोन नव्या मराठी मालिकांचे प्रोमो झी मराठीने प्रदर्शित केले आहेत. त्यामध्ये 'किचन कल्लाकार' आणि 'हे तर काहीच नाय' यांचा समावेश आहे.
सत्य घटनेवर आधारित 'देवमाणूस' या मालिकेला प्रेक्षकांच्या मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता 'देवमाणूस 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करत झी मराठीने चाहत्यांची प्रतिक्षा पूर्ण केली आहे. डॉ. अजितकुमार आता पुढे काय करणार? या बाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement