Bigg Boss Marathi 5 Emotional Call: घरच्यांशी फोनवर बोलताना बिग बॉसच्या सदस्यांना अश्रू अनावर; पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
बिग बॉस मराठी’चा हा भाग पाहताना बिग बॉसच्या प्रेक्षकांना देखील अश्रू अनावर होणार आहेत. या प्रोमोमध्ये नेहमी एकमेकांसोबत वाद घालणारे सदस्य ढसाढसा रडताना दिसत आहेत.
Bigg Boss Marathi 5 Emotional Call: ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 5) चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांना घरच्यासोबत बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी’चा हा भाग पाहताना बिग बॉसच्या प्रेक्षकांना देखील अश्रू अनावर होणार आहेत. या प्रोमोमध्ये नेहमी एकमेकांसोबत वाद घालणारे सदस्य आपल्या माणसांकडे मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)