Bigg Boss Marathi Season 5: जान्हवीची दादागिरी होणार बंद, रितेश दाखवणार तिला बाहेरचा रस्ता ?

बिग बॉस मराठीच्या घरात सलग चौथ्या आठवड्यात स्पर्धकांचे भांडणं पहायला मिळाली. याची शाळा आता भाऊच्या धक्क्यावर घेतली जाणार आहे.

जान्हवीने पॅडीला बोलताना केलेल्या शब्दप्रयोगांचाही रितेशने क्लास घेतला.  या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती,"आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय". त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य असल्याचे म्हटले.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement