Bigg Boss Marathi 5: Nikki Tamboli कडून 'मराठी माणसाचा' अनादर करणार्या वक्तव्यावर भडकला रितेश देशमुख; मागायला लावली माफी ( Watch Viddeo)
निक्कीने माफी मागतली असून येत्या काळात वागणूकीत सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे.
बिग बॉस 14 मध्ये चर्चेत राहिलेली निक्की तांबोळी आता मराठी बिग बॉस 5 मध्ये ही आपल्या अरेरावी स्वभावामुळे लोकांच्या नजरेत आली आहे. पहिल्या दिवसापासून बिग बॉस च्या घरात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासोबत तिचे वाजत असलेले खटके पाहून होस्ट रितेश देशमुख याने पहिल्याच चावडीत तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान घरात तिने 'मराठी माणसा'बद्दल केलेल्या टीपण्णीवरून झाडले आहे. यावरून तिने 'मराठी माणसाची' माफी देखील मागायला लावली. निक्कीने माफी मागतली असून येत्या काळात वागणूकीत सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे. Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरांत पलंगावरुन वाद, वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यात वादावादी.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement