Bigg Boss Marathi 5: Nikki Tamboli कडून 'मराठी माणसाचा' अनादर करणार्‍या वक्तव्यावर भडकला रितेश देशमुख; मागायला लावली माफी ( Watch Viddeo)

निक्कीने माफी मागतली असून येत्या काळात वागणूकीत सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi 5:  Nikki Tamboli कडून 'मराठी माणसाचा' अनादर करणार्‍या वक्तव्यावर भडकला रितेश देशमुख; मागायला लावली माफी ( Watch Viddeo)
Nikki-Tamboli

बिग बॉस 14 मध्ये चर्चेत राहिलेली निक्की तांबोळी आता मराठी बिग बॉस 5 मध्ये ही आपल्या अरेरावी स्वभावामुळे लोकांच्या नजरेत आली आहे. पहिल्या दिवसापासून बिग बॉस च्या घरात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासोबत तिचे वाजत असलेले खटके पाहून होस्ट रितेश देशमुख याने पहिल्याच चावडीत तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान घरात तिने 'मराठी माणसा'बद्दल केलेल्या टीपण्णीवरून झाडले आहे. यावरून तिने 'मराठी माणसाची' माफी देखील मागायला लावली. निक्कीने माफी मागतली असून येत्या काळात वागणूकीत सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे. Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरांत पलंगावरुन वाद, वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यात वादावादी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).