BIGG BOSS Marathi 5 Promo: Riteish Deshmukh बिग बॉस मराठी चा नवा होस्ट; पहा प्रोमो

महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख बिग बॉसचा नवा सीझन होस्ट करणार आहे.

BIGG BOSS Marathi 5 Promo: Riteish Deshmukh बिग बॉस मराठी चा नवा होस्ट; पहा प्रोमो
Bigg Boss Marathi 5 | Insta

बिग बॉस मराठी पुन्हा सीझन द्वारा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. या नव्या सीझनचा प्रोमो शेअर करत कलर्स मराठीने मोठा बदल जाहीर केला आहे. आता बिग बॉसची धुरा होस्ट च्या स्वरूपात महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. हा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन असणार आहे. अद्याप नव्या सीझनची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र लवकरच रसिकांना बिग बॉस मराठी सीझन 5 टेलिव्हिजन आणि जिओ सिनेमा वर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2024 10:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).