Bigg Boss Marathi: आईकडून अरबाजबद्दल ऐकून निक्कीला आला राग; फेकून दिलं सर्व सामान
‘बिग बॉस मराठी 5’मध्ये सध्या ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क चालू आहे. यामध्ये आता बिग बॉसच्या घरात त्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक येताना दिसत आहे. या
मुळे बाहेरच्या जगात आता काय सुरु आहे याबद्दल देखील स्पर्धकांना त्यांच्या नातेवाईकांकडून समजत आहे. आजच्या एपिसोडमध्ये निक्कीची आई तिला भेटायला आली असून निक्कीच्या आईने तिली अरबाजच्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला असून यामुळे निक्कीचा पारा हा घरात चढताना दिसला आहे. याचे कारण घरात या दोघांच्या अफेयरची चर्चा होती. पंरतू आईने हा खुलासा केल्यानंतर नि्ककीने संतापाच्या भरात अरबाजचे सर्व कपडे फेकून दिले आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)