Bigg Boss Marathi 5 Mid Week Eviction: बिग बॉस मराठी 5 च्या अंतिम सोहळ्यापूर्वी आज एक सदस्य घेणार घराचा निरोप (Watch Video)
बिग बॉसच्या घरामध्ये आज अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि धनंजय पोवार यांच्यापैकी एकाला निरोप घ्यावा लागणार आहे.
बिग बॉस मराठी 5 आता अंतिम टप्प्यात असताना आज घरात Mid Week Eviction होणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि धनंजय पोवार यांच्यापैकी एकाला निरोप घ्यावा लागणार आहे. तिकीट टू फिनाले जिंकत निक्की ने अंतिम फेरीत स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे आता अंतिम सोहळ्याच्या जवळ पोहचून कोण घराचा निरोप घेणार? याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. नक्की वाचा: बिग बॉस मराठी 5 चाअंतिम सोहळा 6 ऑक्टोबरला रंगणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात आज मिड विक एव्हिक्शन
Tags
Bigg Boss Marathi 5 Mid Week Eviction
Bigg Boss Marathi 5
Mid Week Eviction
बिग बॉस मराठी 5
बिग बॉस मराठी 5 महाअंतिम सोहळा
बिग बॉस मराठी 5 स्पर्धक
रितेश देशमुख
Bigg Boss Marathi 5 Grand Finale Date
Bigg Boss Marathi 5 Grand Finale
Varsha Usangavkar
Dhananjay Powar
Abhijit Sawant
Ankita Walavalkar
Suraj Chavan
अंकिता वालावलकर
धनंजय पोवार
अभिजित सावंत
पंढरीनाथ कांबळी
निक्की तांबोळी
सूरज चव्हाण
वर्षा उसगावकर
Bigg Boss Marathi Season 5 Contestants
जान्हवी किल्लेकर
Jahnavi Killekar
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement