Bigg Boss Marathi 3: शिवलिला पाटील यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकिय उपचारासाठी बिग बॉसच्या घराबाहेर राहणार
शिवलिला पाटील यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकिय उपचारासाठी बिग बॉसच्या घराबाहेर राहणार आहेत.
Bigg Boss Marathi 3: शिवलिला पाटील यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकिय उपचारासाठी बिग बॉसच्या घराबाहेर राहणार आहेत. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद असतील असे सांगण्यात आले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)