Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीमध्ये आज भरणार पत्रकार परिषद; पहा स्पर्धकांची उत्तरे काय रंगत आणणार (Watch Promo)
आज बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद भरणार आहे.
बिग बॉस मराठीचे सध्या अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचा विजेता कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. अशात आज बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद भरणार आहे. सध्या याचा प्रोमो बाहेर आला असून यामध्ये जय आणि विशाल यांच्यामधील शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता स्पर्धकांची उत्तरे काय रंगत आणणार हे आजच्या भागामध्ये दिसून येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement