Bigg Boss Marathi 3, October 8 Episode Preview: सुरेखा कुडची आणि आदिश वैद्य यांच्यामध्ये शाब्दिक चकमक (Watch Video)

आदिश वैद्यची मागील आठवड्यातच बिग बॉस मराठी 3 च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली आहे.

BBM3 | PC: Twitter/Colors Marathi

बिग बॉस मराठी सीझन 3 च्या घरात आता चौथ्या आठवड्यासाठी कॅप्टन उमेदवार निवडण्याकरिता आता ' बीबी कॉलेज' भरलं आहे. यामध्ये शिक्षक,विद्यार्थी अशा टीममध्ये स्पर्धक विभागले गेले आहेत.दरम्यान या टास्कमध्ये आज शिक्षक असलेल्या सुरेखा कुडची आणि आदिश वैद्य यांच्यामध्ये शाब्दिक चकमक आज पहायला मिळणार आहे.

सुरेखा कुडची आणि आदिश वैद्य मध्ये वाद

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement