Bigg Boss Marathi 3, October 3 Episode Preview: बिग बॉसची चावडी वर 'एकच फाईट' टास्क मध्ये स्पर्धक काढणार प्रतिस्पर्ध्यांवर राग
बिग बॉसच्या चावडीवर आज स्नेहा वाघ विकासच्या फोटोवर पंच करताच महेश मांजरेकरांनी पुन्हा तिला 'फेअर खेळ' खेळण्याचा सल्ला दिला आहे.
बिग बॉसची चावडी या विकेंड स्पेशल एपिसोडमध्ये आज महेश मांजरेकर स्पर्धकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर राग काढण्यासाठी संधी देणार आहेत. यामध्ये एकमेकांवरील भडास काढताना पुन्हा भांडणाचे जुने मुद्दे उकरून निघण्याची शक्यता आहे.
बिग बॉसची चावडी झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)