Bigg Boss Marathi 3, October 25 Episode Preview: बिग बॉस च्या घरात संतोष चौधरी (दादूस) यांचं अपहरण
बिग बॉस मराठी च्या घरामध्ये आता 4 आठवड्यांनंतर दिवसागणिक स्पर्धा चुरशीची होत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक आठवड्यामध्ये एक ड्रामा रंगत आहे. त्यामध्ये आता एक महिन्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आज संतोष चौधरी अर्थात दादूस यांचं अपहरण होणार आहे. आता बिग बॉसच्या घरात या अपहरणाच्या भोवती कोणता नवा टास्क रंगणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)