Bigg Boss Marathi 3, October 19 Episode Preview: घरात नव्या कॅप्टनच्या उमेदवारीसाठी आज स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस (Watch Promo)
बिग बॉग 3 च्या घरात आजीबाईंच्या आदेशावरून स्पर्धक कॅप्टन्सी उमेदवारीसाठी 'भोपळ्या'वरून करणार एकमेकांवर कुरघोडी .
बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता स्पर्धकांचा महिन्याभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खरी चुरस बघायला मिळत आहे. दिवसागणिक पुढे जाणार्या या खेळामध्ये आता रंगतही वाढत आहे आणि स्पर्धकांचे खरे रंग देखील समोर येत आहेत. पहा आता चौथ्या आठवड्यात नव्या कॅप्टनसाठी उमेदवारी निवडताना कोणामध्ये होणार राडे? कोण करणार कुणावर मात?
बिग बॉस मराठी 3 कॅप्टन्सी प्रोमो
Tags
BBM 3
BBM 3 Contestant
BBM House
BBM House Captaincy Task
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3 October 17 Episode Preview
Bigg Boss Marathi Marathi
Jay Dudhane
Mahesh Manjrekar
Meenal Shah
Trupti Desai
आदिश वैद्य
कॅप्टन्सी टास्क
जय दुधाणे
तृप्ती देसाई
नेहा शितोळे
बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी 3
बीबीएम 3
महेश मांजरेकर
मीनल शाह
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Advertisement
Advertisement
Advertisement