Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये पार पडणार नॉमिनेशन टास्क; पाहायला मिळणार जादूचा दिवा कोणाला वाचवणार (Watch Promo)
विकास, विशाल, मीनल, तृप्ती हे सध्याचे प्रेक्षकांचे आवडते प्र्क्षक ठरत आहेत
बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या पर्वातील चौथा आठवडा संपला आहे. प्रेक्षकांच्या सोशल मिडिया प्रतिक्रियांवरून हा सिझन लोकप्रिय ठरत असल्याचे दिसत आहे. विकास, विशाल, मीनल, तृप्ती हे सध्याचे प्रेक्षकांचे आवडते प्र्क्षक ठरत आहेत. आता आजच्या भागामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. यामध्ये जादूच्या दिव्याचे कार्य सोपवण्यात येणार आहे. आता हा जादूचा दिवा कोणाला वाचवणार हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement