Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीमध्ये नवा ट्वीस्ट; आज घरात होणार नव्या सदस्याची एन्ट्री (Watch Promo)

अभिनेत्री नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे

Bigg Boss Marathi 3 | (Photo Credit: Twitter)

बिग बॉस मराठी सीजन 3 चा सहावा आठवडा चालू आहे. पहिल्या सीझनइतकी प्रसिद्धी या हंगामाला मिळाली नसली तर हा शो प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात आदिश घरातून बाहेर पडला आता आज या घरात नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आजच्या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement