Bigg Boss Marathi 3: घरातील सदस्यांना मिळणार मोठं सरप्राईझ, होणार 'या' नवीन सदस्यांनची एंट्री

आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे कारणं घरामध्ये एंट्री होणार नव्या सदस्यांची, म्हणजेच स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची

Photo Credit - Instagram)

बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) मराठीच्या घरामधून काल कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. मात्र मीराला फसवलं… ती घराबाहेर जाणार असं वाटतं असतानाच तिला चिठ्ठी मिळाली ज्यात फसवलं असे लिहिले होते. आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे कारणं घरामध्ये एंट्री होणार नव्या सदस्यांची, म्हणजेच स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. आता हे तिघे घरात गेल्यानंतर सदस्यांमधील नाती किती बदलणार ? घरातील समीकरण किती बदलणर ? हे हळूहळू कळेलच.

 

View this post on Instagram

 

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement