Bigg Boss Marathi 3: आज बिग बॉस मराठीच्या घरात भरणार BB College; पहा काय काय धमाल उडवणार घरातील सदस्य (Watch Promo)
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सध्या चौथा आठवडा सुरु आहे. काल या आठवड्यातील नॉमिनेशन पार पडले.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सध्या चौथा आठवडा सुरु आहे. काल या आठवड्यातील नॉमिनेशन पार पडले. यामध्ये उत्कर्ष, मीरा, गायत्री, जय आणि अविष्कार सुरक्षित झाले आहेत. आता आज बिग बॉसच्या घरात बीबी कॉलेज (BB College) भरणार आहे. यामध्ये काय काय धमाल उडणार हे आजच्या भागामध्ये पहला मिळणार आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्य कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भूमिका साकारणार आहेत.
बिग बॉसच्या घरात #BBCollege भरणार, पाहा काय, काय धमाल उडणार?
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर. pic.twitter.com/n8mff4yh01
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

