बिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो

सोनालीने एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने ब्लॅक ड्रेस घातला असून ती त्यात प्रचंड हॉट दिसत आहे.

बिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो
Sonali raut (Photo - Instagram)

बिग बॉस 8 मध्ये दिसलेली सोनाली राऊत नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. तीचे हॉट फोटो ती तिच्या सोशल मीडियावर सारखी शेअर करत असते. नुकताच सोनालीने एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने ब्लॅक ड्रेस घातला असून ती त्यात प्रचंड हॉट दिसत आहे. त्या फोटोला तिने ''50% savage 50% hotness!!! '' असे कॅप्शन दिले आहे. पाहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2021 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).