Bigg Boss Marathi 3: स्नेहाच्या आरोपानंतर जय करतोय स्नेहाची मनधरणी (Watch Promo)

त्याचा हा प्रयत्न संपता संपेना अस कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे.

(Photo Credit - Twitter)

स्नेहाने घरात प्रवेश केल्यावर जयवर अनेक आरोप केले. आजच्या भागात जय पुन्हा एकदा स्नेहाची माफी मागताना दिसणार आहे. तिच्यासमोर विनवणी करताना दिसणार आहे. त्याचा हा प्रयत्न संपता संपेना अस कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement